राज्य शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षाबाबत दिली महत्वपूर्ण माहिती

कोरोना व्हायरसचं संकट गेल्या दोन वर्षापासून देशामध्ये अद्याप कायम आहे. यामुळे सर्व आभ्यासक्रम आणि परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच पार पडत होत्या. दरम्यान राज्य शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. यंदा 10 वी 12 वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

First Published on: February 3, 2022 9:40 PM
Exit mobile version