टिकटॉकवर एसटी कर्मचार्‍यांचा बोलबाला

जगभरात टिकटॉकने सर्वांना अक्षरशः वेड लावले. खासकरुन तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच टिक टॉक व्हिडिओ बनवण्याचे किंवा पाहण्याचे जणू व्यसनच लागले आहे. आता ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटीचे चालक आणि वाहकांना देखील टिक टॉकचे वेड लागले आहे. हे व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

First Published on: January 12, 2020 5:44 PM
Exit mobile version