दहीहंडीच्या बक्षिस वितरणादरम्यान स्टेज कोसळलं

पुण्यातील दहीहंडी बक्षीस वितरणादरम्यान स्टेज कोसळळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा ते पंधराजण जखमी झाले आहेत.

First Published on: September 4, 2018 1:17 PM
Exit mobile version