नरेंद्र मोदी सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये स्टारकास्टची हजेरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाची सक्सेस पार्टी गुरुवारी संध्याकाळी मुंबई विमानतळाजवळच्या सहारा स्टार हॉटेलमध्ये रंगली. यावळी चित्रपटातले स्टारकास्ट विवेक ओबेरॉय, दर्शन कुमार, मनोज जोशी, प्रशांत नारायण, दिग्दर्शक ओमंग कुमार आदी उपस्थित होते.

First Published on: June 14, 2019 10:10 PM
Exit mobile version