पहिल्या पुरानंतर पोहण्याचा सराव सुरू

कोकणात पाऊस पडू लागला की, नदी, विहीर, परया, लहान-मोठे झरे वाहू लागतात. विशेष म्हणजे नदीला येणारा पहिला पूर हा महत्त्वाचा असतो. नदीला पाणी आल्यावर बच्चेकंपनीसह थोरामोठ्यापर्यंत सगळेच आंघोळीला आनंद लुटतात. तसेच यात काही नवोदित मुले ही पोहण्याचा सराव करतात. तर नदीत आंघोळीला आनंद लुटताना मुलांचा खास रिपोर्ट….

First Published on: June 15, 2020 2:44 PM
Exit mobile version