चीनवर खाद्यसंकट

संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये सुपीक जमीनीच उरल्या नाहीयेत. कोरोना, स्वाईल फ्लू आणि याबरोबरच आलेला महापूर यामुळे चीनच्या शेतजमीनी पाण्याखाली गेल्या आहेत.

यामुळे चीन दुसऱ्या देशात जमिनी विकत घेत आहे. तेथे पीक घेण्यासाठी त्याने सुरुवात केली आहे. एकीकडे कोरोनामुक्त होण्याबरोबरच आर्थिक संकट टळल्याचा दावा करतोय तो किती खोटा आहे हे आता सिद्ध होत आहे.

First Published on: October 28, 2020 6:54 PM
Exit mobile version