आरोपी सहकार्य करत नाहीत, सरकारी वकील घरत यांची माहिती

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. या वेळी राज्य सरकारच्यावतिने नितेश राणेंच्या जामिनाला विरोध केला, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

First Published on: February 8, 2022 9:14 PM
Exit mobile version