एसटीच्या २३० डेपातील कर्मचाऱ्यांनी संप करुन सरकारचं लक्ष वेधताना ठाम भूमिका घेतली आहे.

आधी दिवाकर रावते आणि आता अनिल परब या दोन्ही सेनेच्या मंत्र्यांना परिवहन मंत्री म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देता आलेला नाही. चुकीची धोरणे, मंत्र्यांची मनमानी, भ्रष्टाचार, जोडीला कर्मचाऱ्यांची अरेरावी यामुळे एसटी दिवसागणिक आचके देतेय. राजकारण्यांची भ्रष्टाचाराची गरज भागवणारी एसटी बंद पडली तर गरीब ग्रामीण जनतेच्या हालाला पारावर उरणार नाही.

First Published on: November 8, 2021 7:15 PM
Exit mobile version