फिटनेस फंडे वापरणं ठरु शकतं घातक

बॉडी बिल्डींग साठी घेतले जाणारे स्टेरॉईड्स आणि वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्लिमींग पिल्स याच्या अतिरेकातून मुंब्रा मध्ये एका तरुणाचा आणि ठाण्यात एका तरुणीचा मृत्यू झाला. पण, खरंच असं शक्य आहे का? आणि असेल तर त्यावर काय उपाय असू शकतो? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण भेटणार आहोत एक जीम ट्रेनर जे बॉडी बिल्डींग आणि वेट लॉससाठी काम करतात आणि दुसरे प्रत्यक्ष डॉक्टर्स जे या दोन्ही गोष्टींचा अतिरेक झाल्यावर होणाऱ्या परिणामांवर काम करतात.

First Published on: February 14, 2020 12:02 PM
Exit mobile version