उदय सामंत हल्ल्याप्रकरणी सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया|

शिवसेनेत फुट पडल्याने शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले आहे. सामान्य शिवसैनिकांमध्ये हा वाद विकोपाला गेला आहे. शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. या सर्व घटनेवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: August 3, 2022 11:47 AM
Exit mobile version