मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत खोके सरकारमुळे 2 मोठे प्रकल्प परराज्यात जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

First Published on: September 15, 2022 10:50 AM
Exit mobile version