सुधीर मुनगंटीवार यांची मविआवर टीका

पुण्यामध्ये PFI ने दिलेल्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांनी विरोधकांवर याच मुद्यावरून जोरदार टीका केली. दरम्यान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जोरदार हल्लाबोल महाविकास आघाडीवर केला आहे

First Published on: September 27, 2022 2:12 PM
Exit mobile version