हिंदुत्वाचा विचार असणाऱ्या शिवसेनेशी भाजपची युती – मुनगंटीवार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही. अध्यक्षपदाची निवडणूक सद्सद्विवेकबुद्धीने करण्याची संविधानात तरतूद अपेक्षित असल्याचे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीमध्ये पक्ष, रंग, वय, उंची हा असा कुठेही भाग येत नाही. असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

First Published on: July 3, 2022 11:27 AM
Exit mobile version