जयसिद्धेश्वर स्वामी बनावट जात प्रमाणपत्र

सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय जात पडताळणी दक्षता समितीने दिला आहे. यानंतर सिद्धेश्वर स्वामी यांच्या खासदारकीवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दक्षता समितीने जरी निर्णय दिला असला तरी सिद्धेश्वर स्वामी यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यातही काँग्रेसने सिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी कार्यकर्त्याला
तिकीट द्यावे, असा सल्ला देणे म्हणजे जगातील आठवे आश्चर्यच असा टोलाही मुनगंटीवार यांनी काँग्रेसला लगावला.

First Published on: February 24, 2020 5:06 PM
Exit mobile version