Viral- कोरोना रुग्णांचे निरिक्षण केल्यानंतरचे मत

कोविड वॉर्डमध्ये सेवा देणाऱ्या या महिला परिचारीकनेचे तिचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे. कोरोनाबाधितांच्या आजाराची लक्षणे, त्यावरील उपाय आणि कोरोना नसलेल्यांनी घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना होऊ नये यासाठी घरातच राहून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सी व्हिटॅमिन वाढवावे असा सल्ला यांनी दिला आहे.

First Published on: May 29, 2020 7:21 PM
Exit mobile version