प्रशांत दामलेंचं हे रूप माझ्यासाठी नवीन आहे

सारखं काहीतरी होतंय या नाटकाच्या निमित्ताने वर्षा उसगावकर यांच्याशी दिलखुलास गप्पा. वर्षा उसगावकर सांगत आहेत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि इतक्या वर्षांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास.

First Published on: April 6, 2022 4:21 PM
Exit mobile version