“सांग ना…” वैशाली सामंतांचं सुखदा अभिजितसाठी स्पेशल सॉंग

लोकप्रिय गायिका वैशाली सामंत ‘सांग ना’ हे सुपरहीट गाणं चाहत्यांच्या भेटीस घेऊन आली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचे आवडते कपल्स अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री सुखदा या दोघांना सुंदर अशा लव्ह साँगमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

First Published on: September 13, 2022 5:32 PM
Exit mobile version