उन्हाळ्यात डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

उन्हाळा आला की आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण बदल होतच आपल्या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे शरीरात थंडावा ठेवण अत्यंत आवश्यक असतं जर शरीरात योग्य प्रकारे थंडावा राहिला नाही तर आपल्याला डीहायड्रेशन जाणवू लागत. या बदलला समोर जाण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहे.

First Published on: March 25, 2022 2:57 PM
Exit mobile version