सुनील गावस्करांकडून तिलक वर्माचे कौतुक; म्हणाले…

तिलक संपूर्ण मैदानात फटकेबाजी करु शकतो, स्ट्राईक रोटेट करण्याचं कसबही त्याच्यात आहे. त्यामुळे भविष्यात भारतासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो एक चांगला फलंदाज होऊ शकतो, असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले.

First Published on: May 18, 2022 4:48 PM
Exit mobile version