आमदार सुनील प्रभूंची राज्य सरकारवर टीका

ठाकरे गटाचे खासदार सुनील प्रभू यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवरून विधान भवनच्या पायरीवर विरोधकांनी आंदोलन केले. गळ्यात वायर आणि पंपाची निदर्शन दाखवण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात भाजप आमदार राम सातपुतेंचे फोटोसुद्धा दाखवण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निधी वाटपावरून सुनील प्रभूंनी टीकास्त्र डागले आहे.

First Published on: March 1, 2023 5:22 PM
Exit mobile version