ऋतुजा लटकेंच्या राजीनामा प्रकरणावरून सुनील राऊतांचा इशारा

आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेकडून राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. राज्य सरकारकडून दबावाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला. दबावतंत्राचा वापर होत असला तरी विजय आमचा निश्चित असल्याचे सुनील राऊत म्हणाले.

First Published on: October 12, 2022 6:21 PM
Exit mobile version