सुपर डान्सरची सुपर जज

सुपर डान्सर महाराष्ट्र हा डान्स शो 15 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये डान्सर आणि त्यांचे गुरू सहभागी होणार आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर या कार्यक्रमाचं जजिंग करेल.
First Published on: October 12, 2018 8:00 PM
Exit mobile version