रजनीकांतच्या दरबारला चाहत्यांचा दमदार प्रतिसाद

सुपस्टार रजनीकांतचा दरबार चित्रपट आज प्रदर्शित झाला. रजनीकांतचा दरबार बघायला चाहत्यांनी एकच गर्दी केली. पहाटे साडेचार पासून चाहते चित्रपटगृहाबाहेर जमले. यावेळी साग्रसंगीत पुजा झाली आणि चित्रपटाला सुरूवात झाली.

First Published on: January 9, 2020 8:42 PM
Exit mobile version