वयापेक्षा गाण्याला महत्त्व जास्त!

सुर नवा ध्यास नवाचे ३ रे पर्व सोमवारपासून सुरू होत आहे. या पर्वात ५ ते ५५ असा वयोगट आहे. या वयोगटाचे परिक्षण करणे हा आमच्यासाठी टास्क असल्याचे परिक्षक महेश काळे आणि अवधूत गुप्ते म्हणाले.

First Published on: September 28, 2019 6:55 PM
Exit mobile version