सूर्याच्या भूमिकेत प्रसाद मंगेशची एन्ट्री

येत्या 6 जानेवारी 2023 ला सेवन सूर्या हा ॲक्शनपट मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त सूर्याच्या भूमिकेत असलेला या चित्रपटाचा नायक प्रसाद मंगेश याच्यासोबत आपलं महानगर- माय महानगरने संवाद साधला आहे. पाहा या व्हिडीओमध्ये मंगेश प्रसाद त्याच्या भूमिकेबद्दल काय सांगतायत ते…

First Published on: December 30, 2022 9:04 PM
Exit mobile version