सुषमा अंधारेंची केसरकरांवर टीका

उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून दूर गेलेत, अशी टीका शिंदे गटातील आमदार तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावर सुषमा अंधारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: November 15, 2022 12:52 PM
Exit mobile version