संग्रामची झक्कास जोडी जमली रे!

८ फेब्रुवारीला स्वीटी सातारकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता संग्राम समेळ मुख्य भुमिकेत आहेत. या दोघांचा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. त्यामुळे या दोघांच कास्टिंग, सेटवरची धमाल ऐकूयात त्यांच्याकडूनच
First Published on: February 19, 2020 3:16 PM
Exit mobile version