चष्मेबद्दूरपासून मुल्कपर्यंत तापसीचा करिअरग्राफ ३६० अंशात बदलला

‘चष्मेबद्दूर’ ते ‘मुल्क’ या चित्रपटापर्यंत ५ वर्षात अभिनेत्री तापसी पन्नू हिने ‘क्यूट गर्ल’पासून ते ‘पिंक’ आणि ‘मुल्क’मध्ये सशक्त महिलांपर्यंत विविधांगी रोल्स केले. तिचा करिअर ग्राफ ३६० अंशात बदलल्याचे ती सांगते.

First Published on: August 2, 2018 9:02 PM
Exit mobile version