मितालीच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. मितालीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री तापसी पन्नूची निवड करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे.

First Published on: July 4, 2019 10:22 PM
Exit mobile version