तापसी पन्नूला अजूनही नकाराला जावं लागतं सामोरं

याआधी बॉलीवूडमध्ये नेपोटिझमवर बऱ्याचदा बोललं गेलं आहे. तापसी पन्नूनं आपल्या कामानं चाहत्यांमध्ये एक ओळख निर्माण केली आहे. तिला अजूनही भूमिका मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागत असल्यानं तिनं केलेल्या वक्तव्यावर आता काय नवा वाद निर्माण होईल? हे पाहावं लागेल.

First Published on: July 11, 2018 12:55 PM
Exit mobile version