महापौरांना नो पार्किंगचा दंड लागत नाही?

अनधिकृत पार्किंग केली तर पालिकेच्यावतीने दहा हजाराचा दंड लावला जातो. मग हाच न्याय मुंबईच्या महापौरांना का नाही? यावर प्रश्न उपस्थित करत आहेत नगरसेविका राखी जाधव आणि विरोधी पक्षनेते रवि राजा…

First Published on: July 15, 2019 8:51 PM
Exit mobile version