‘भाजपचे माजी आमदार मेहतांवर लवकर कारवाई करा’

भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कथीत प्रकरणाची चौकशी आत्ता पर्यंत व्हायला हवी होती पण ती झाली नाही. लवकरात लवकर नरेंद्र मेहता यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार असल्याची प्रतिक्रीया नीलम गोऱ्हे यांनी दिली.

First Published on: February 26, 2020 10:41 AM
Exit mobile version