कोरोनाने सगळ्यांना बुडवले; पण तळीरामांनी राज्याला तारले

कोरोना काळात सर्वच उद्योग व्यवसायाला बंद असल्यामुळे राज्य सरकारचा महसूला मोठी तुट पडली होत.  राज्यातील तळीरामने ही तुट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारला मोठा हातभार लावलेला आहे. २०२० मध्ये तळीरामुळे राज्याच्या तिजोरीत ९ हजार कोटीच्या भर पडली आहे.  कोरोना काळात राज्यातील बीअर बार, वॉईन शॉपी बंद असल्यामुळे राज्य सरकारचा महसुलात मोठी तूट पडणार होती. त्यामुळे राज्य सरकारकडून मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना काही प्रमाणात सूट दिली होती तर ऑनलाईन मद्य विक्रीला सुध्दा मान्यता दिली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येत आहे.

First Published on: January 3, 2021 7:07 PM
Exit mobile version