आमच्या मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले – तानाजी सावंत

शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी निधी वाटपावरुन जाहीर नाराजी व्यक्त केली. सोलापूरमध्ये युवासेनेच्या कार्यक्रमात तानादी सावंत यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यामुळे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसलेत असा घणाघात केला. तसंच, त्यांनी शिवसेनेवर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला.

First Published on: March 28, 2022 8:51 PM
Exit mobile version