पुन्हा एकदा मराठी असल्याचा प्रेक्षकांना वाटला अभिमान

आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शूर मावळ्यांच्या कथा ऐकल्या आहेत. यातील एक नाव प्रामुख्याने घेतले जाते ते म्हणजे तानाजी मालुसरे. ४०० वर्षापूर्वी तानाजी मालूसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेला पराक्रम आजही आपल्याला प्रेरणा देतो. या तानाजी मालूसरे यांच्यांवर ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अजय देवगण तानाजीच्या भुमिकेत आहे.

First Published on: January 10, 2020 1:49 PM
Exit mobile version