अभिनेत्री तन्वी बर्वे शी दिलखुलास गप्पा

ठिपक्यांची रांगोळी, तुझ्या इश्क चा नादखुळा, मोलकरीण बाई अशा अनेक मालिकांमधून अभिनय करणारी अभिनेत्री तन्वी बर्वे हिने सेटवरील धम्माल सांगितली आहे..ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील प्राची कानिटकर म्हणजेच तन्वी बर्वे सोबतच्या दिलखुलास गप्पा …

First Published on: January 13, 2022 4:31 PM
Exit mobile version