तारक मेहता फेम टप्पू झाला बेरोजगार

तारक मेहता का उलटा चश्मा फेम टप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी सध्या बेरोजगारीशी सामना करत आहे. तब्बल ८ वर्षे मालिका करुनही टप्पूवर आज बेरोजगार होण्याची वेळ का आली? जाणून घ्या

First Published on: June 22, 2021 11:36 AM
Exit mobile version