टाटा सन्ससाठी एअर इंडिया खास

एअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीत दुसर्‍यांदा बोली प्रक्रिया पार पडते आहे. निविदेच्या निमित्ताने टाटा सन्स आणि स्पाईस जेटमध्ये टोकाची स्पर्धा सुरू आहे. पण टाटा समुहाचे एअर इंडियाचे नाते जुने आणि अतिशय भावनिक आहे. त्यामुळेच या निविदा प्रक्रियेत टाटा समुह प्रयत्नशील आहे. त्यासोबतच एअर इंडियाचे जगभरातील मोठे नेटवर्क हादेखील महत्वाचा फायदा आहेच.

First Published on: October 1, 2021 10:13 PM
Exit mobile version