रुप धारण करुन शिक्षक करत आहेत लसीकरणाची जनजागृती

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक कोरोनाच्या लसीकरणाची जनजागृती करताना दिसत आहेत. हे शिक्षक पोलीस, वासुदेव आणि अधिकारी अशी विविध रुप धारण करुन लसीकरण करण्यासाठी गावागावात जाऊन लसीकरणाचे आवाहन करत आहेत. यामुळे आता लसीकरणाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे.

First Published on: May 7, 2021 2:34 PM
Exit mobile version