पोलिसांच्या मदतीला आता शिक्षकही उतरले रस्त्यावर

पुण्यात कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत पोलीसांच्या मदतीला आता शिक्षक देखील रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांच्यासोबत रस्त्यावर बंदोबस्ताला उभे राहून शिक्षकही खारीचा वाटा उचलत आहेत.

First Published on: April 29, 2020 9:03 PM
Exit mobile version