संजय राऊतांशी तेजस ठाकरे काय म्हणाले?

शिवसेनेतील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राऊत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचा संजय राऊतांना कॉल आला होता. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल संजय राऊतांनी भाष्य केलंय.

First Published on: November 10, 2022 4:10 PM
Exit mobile version