तेजस्विनी पंडितने वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला ‘फादर्स डे’

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे वडिल आता या जगात नाहीत. पण तेजस्विनीने त्यांची शिकवण लक्षात ठेऊन ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतेय.

First Published on: June 16, 2019 2:14 PM
Exit mobile version