विधान परिषदेच्या १० आमदारांचा निरोप समारंभ

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तेराव्या दिवशी निरोप देण्यात आला. हा निरोप समारंभ नसून कृतज्ञता समारंभ आहे. विधान परिषदेच्या १० आमदारांचा कार्यकाळ जुलै २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात विधान परिषदेच्या मावळत्या आमदारांचा निरोप समारंभ घेतला.

First Published on: March 23, 2022 7:22 PM
Exit mobile version