ठाकरे पाहायला जुन्या शिवसैनिकांची गर्दी

आज बहुचर्चित ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट बघायला शिवसैनिकांनी गर्दी केली. नवाजने साकारलेले बाळासाहेब सगळ्यांनाच आपलेसे वाटले. बाळासाहेबांच्या आयुष्यातील अनेक माहित नसलेल्या अनेक गोष्टी चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कळल्या.

First Published on: January 25, 2019 5:52 PM
Exit mobile version