थलायवी ट्रेलर रिव्हयू

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जिवनावर आधारित थलायवी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील आला आहे. अभिनेत्री कंगना या सिनेमात जयललिता यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. चाला पाहूयात थलायवी सिनेमा ट्रेलर रिव्हयू

First Published on: March 25, 2021 5:24 PM
Exit mobile version