थाळ्या वाजवून, दिवू लावून झाले असतील तर हे बघा

“युकेमध्ये आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. प्रत्येकाला पीपीई किट दिले जात आहेत. नॉन क्रिटिकल नर्सेसना क्रिटिकल क्युअरचे प्रशिक्षण दिले आहे. मात्र भारतात फक्त टाळ्या-थाळ्या वाजविण्यावर लक्ष दिले जात आहे. जमिनीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जात नाही”, असा आरोप डॉ. संग्राम पाटील यांनी केला आहे. ते सध्या युकेमधील क्रिटिकल केअर पेन मेडिसीनमध्ये कन्सलटंट आहेत.

First Published on: April 6, 2020 1:20 PM
Exit mobile version