सावरकर गौरव यात्रेत भगवामय वातावरण

महाराष्ट्रात आजपासून भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आली. ठाण्यातही सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली असून संपूर्ण वातावरण भगवामय झालं आहे.

First Published on: April 2, 2023 2:39 PM
Exit mobile version