वाडिया हॉस्पिटलच्या मुलांनी साकारला चॉकलेटचा बाप्पा

वाडिया हॉस्पिटलमध्ये लहानग्यांनी चॉकलेटचा बाप्पा साकारला असून आज दुधामध्ये हा बाप्पा त्यांनी विसर्जित केला आहे. यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर कर्मचारी उपस्थित असून त्यांनी मुलांच्या कल्पनेचे कौतुक केले आहे. तसेच विसर्जनापूर्वी त्यांनी गणरायाची आरती करून त्याला अखेरचा निरोप तिला आहे

First Published on: August 25, 2020 2:20 PM
Exit mobile version