रुग्णसेवेचा वसा घेतलेला पेणचा तरुण

कोरोनाच्या महामारीत रायगडच्या पेणमध्ये एक तरुण कोरोना रुग्णांची अविरत सेवा करत होता.हजारो रुग्णांवर उपचार त्यांना त्यांच्या घरी पोहचविणे त्यांच्यासह गावाकडे निघालेल्या हजारो परप्रांतीयांच्या जेवणाची व्यवस्था करत या देवदूताने अनेकांची शाबासकी घेतली.

First Published on: August 19, 2021 4:45 PM
Exit mobile version