आरोग्यसेविकांचा वेतनाच्या हक्कांसाठी आझाद मैदानात एल्गार

आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी आमच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संपाची हाक दिली आहे.
किमान वेतन, प्रसुती रजा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

First Published on: August 3, 2018 3:28 PM
Exit mobile version